आपले किराणा दुकाण online करा

  • आपले किराणा दुकाण Online करुन ग्राहकांना घर पोहच सेवा दया.
  • सर्व सुविधा उपलब्ध online payment, Cash on elivery.
  • ग्राहकांना order placement पासुन ते माल भेटे पर्यंत सर्व संदेश बाईल, email वर तसेच त्यांचा शेती सेवा online Account वर मिळनार.
  • कितीही product Add Delete अथवा बदल करु शकता.
  • 15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….
  • शेती सेवा वर – My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.
  • काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.com किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

Leave a Reply