भाजीपाला व फळे दुकाण online करा

आपले भाजीपाला व फळे दुकाण Online करुन ग्राहकांना घर पोहच सेवा दया
सर्व सुविधा उपलब्ध online payment, Cash on elivery.
ग्राहकांना order placement पासुन ते माल भेटे पर्यंत सर्व संदेश बाईल, email वर तसेच त्यांचा शेती सेवा online Account वर मिळनार.
कितीही product Add Delete अथवा बदल करु शकता.
15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….
शेती सेवा वर – My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.
काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.com किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

This Post Has One Comment

Leave a Reply