गाजर गवतावर उपजीविका करणारे झायगोग्रामा भुंगे विक्रीसाठी उपलब्ध

गाजर गवतावर उपजीविका करून गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे

गाजर गवतावर उपजीविका करणारे झायगोग्रामा भुंगे विक्रीसाठी उपलब्ध

गाजर गवतावर उपजीविका करून गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे सद्या परोपजिवी कीटक संशोधन योजना, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे प्रती भुंगा रु. १/- प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

प्रती एकरी २०० व प्रती हेक्टरी ५०० या प्रमाणात भुंगे सोडावेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

परोपजिवी कीटक संशोधन योजना
कीटकशास्त्र विभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
डॉ.सौ.एस.एस.धुरगुडे
८८३०७७६०७४

श्री.जी.एस.खरात
९६३७०६७७०५

Leave a Reply