पिक विमा काढलाय…! अतिपावसामुळे सोयाबीन ,कापूस इत्यादी पिकांचे नुकसान झाले खालील पदधतीने अर्ज करावा.

अतिपावसामुळे सोयाबीन ,कापूस इत्यादी पिकांचे नुकसान झाले असल्यास व सदरील पिकाचा आपण विमा उतरवला असल्यास कंपनीला तक्रार नोंदणी साठी खालील 1 ते 3 प्रमाने कुठल्याही एक पद्धतीने तक्रार नोंदवावी.

1-कॅाल करून सरळ कंपनी ला तक्रार नोंदवणे (नं- 18001024088 ) या tollfree क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी..
अथवा
2-कंपनीचे अँप्लिकेशन मध्ये पीक नुकसान तक्रार नोंदवणे ..अँप्लिकेशन लिंक पुढील प्रमाणे..

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

अथवा
3-तक्रार अर्ज कृषी कंपनी प्रतिनिधी यांच्या कडे देने . कंपनी प्रतिनिधी करीता समंधीत तालुका कृषी विभाग चौकशी करावी अथवा त्यांच्या कंपनीच्या कार्यालयामंध्ये उपलब्ध असतील.
तक्रार अर्ज या पोष्ट सोबत नसल्यास pdf मंध्ये पुढील लिंक वरुन डाउलोड करुन घ्यावा ->
https://secureservercdn.net/45.40.145.151/376.0ec.myftpupload.com/wp-content/uploads/2020/09/insurance-Intimation-Form__MH_KH20.pdf

This Post Has 3 Comments

  1. Shivaji govindrao navakikar

    Soyabeen fasal jada barish ki vajah se puri tarah se kharab ho chuki hai. sad chuki hai.

  2. भिमराव कोडिबा भस्के

    कापुसलुकसान सोयाबिन लुकसान ज्वारी लुकसान मुग लुकसान हे सर्व लुकसाने आहे

  3. suman vyankat surwase

    सोयाबीनच चे खुपच नुकसान झाले आहे

Leave a Reply