OnLine Shop-सर्व प्रकारचे बियाने, खते, औषधी, शेड नेट व पॉली हाउस उभारणी, शेततळे कागद फिटींग, मत्स शेती अवजारे, गांडुळ खत, मुरघास बॅग व ईतर साहीत्य

आपली उत्पादने राज्य भर पोहचवा. आपल्या दुकानांचा विषेश Dashboard व पत्ता असेल उद. https://ShetiSeva.com/MyShop/
त्यात आपला संपर्क, आपले सर्व product, किंमती सह, विषेश ऑफर देवु शकता, online payment & Cash On Delivery Facility.
15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….
शेती सेवा वर – My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.
काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.com किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

This Post Has 2 Comments

  1. सुनिल ज्ञानेश्वर पवार

    मी मुरघास उत्पादक आहे . मुरघास दर प्रति टन 5000/- रुपये आहे .

Leave a Reply