You are currently viewing वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२०  पासून रब्बी हंगामाकरिता बियाने विक्रीस सुरवात साठा असेपर्यंत विक्री सुरु राहील.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासून रब्बी हंगामाकरिता बियाने विक्रीस सुरवात साठा असेपर्यंत विक्री सुरु राहील.

बीज प्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासून रब्बी हंगामाकरिता हरभरा, करडई, ज्वारी, जवस, सूर्यफूल या पिकांचे बियाणे साठा उपलब्ध असेपर्यंत विक्रीकरिता खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.

रब्बी ज्वारी
वाण- एस.पी.व्ही.- २४०७ (परभणी सुपरमोती)
वाण- एस.पी.व्ही.- १४११ (परभणी मोती)
वाण- सी.एस.व्ही.- १८ (परभणी ज्योती)
बॅगचे वजन- ०४ किलो
किंमत- रु.२८०

हरभरा
वाण- बी.डी.एन.जी.-७९७ (आकाश)
वाण- बी.डी.एन.जी.-७९८ (काबुली)
बॅगचे वजन-१० किलो
किंमत-रु.1000

करडई
वाण- पी.बी.एन.एस- १२ (कुसुम)
वाण- पीबीएनएस- ८६ (पूर्णा)
बॅगचे वजन- ०५ किलो
किंमत- रु.४५०

जवस
वाण- एल.एस.एल- ९३
बॅगचे वजन- ०५ किलो
किंमत- रु.४००

सूर्यफूल
वाण- एल.एस.एफ.एच- १७१ (संकरित)
बॅगचे वजन- ०२ किलो
किंमत- रु.७००

यातील काही प्रकारचे बियाणे विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद, बदनापुर (जालना), खामगांव (बीड), तुळजापुर (उस्‍मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्रे तसेच लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, गोळेगांव (हिंगोली) येथील कृषि महाविद्यालय व परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रात साठा उपलब्ध असेपर्यंत विक्रीला उपलब्ध आहे.

शेतीसेवा
खालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176

This Post Has One Comment

  1. शरद

    शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

Leave a Reply