राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवरएक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काहीदहशतवाद किंवा घुसखोरीचे नाहीय. तर, पाकिस्तानातून येणारं संकट हे टोळधाडीचं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
@टोळधाड नेमके काय आहेत @
१..टोळधाड हा नाकतोड्याचाच एकप्रकार असलेल्या टोळ कीटकांची झुंड पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाली आहे.