पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी व तणे 2 ते 4 पानाच्या अवस्थेत
असतांना क्लोरीम्युरॉन इथाईल 25% डब्ल्यु पी 36 गॅम/ हेक्टर किंवा इमेझेथापायर 10% एस एल किंवा क्विजालोफाप इथाईल 5% ई सी 10 लि./ हे. ची फवारणी करावी. फवारणी जेट नोझल लावून व ओलावा असेलेल्या जमीनीवरच करावी. तणे फार मोठी झाल्यास परीणाम दिसत नाही 2 ते 4 पानाची अवस्था एकदम योग्य. शेती सेवा.