रब्बी ज्वारी : पेरणी कालावधी, बिज प्रक्रीया खते वापर ई बाबतीत माहीती.
रब्बी ज्वारी ची पेरणी करीता 10 किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे.
बिज प्रक्रीया :
काणी रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी बियाण्यास 5 ग्रॅम गंधक प्रति किलो बियानासा लावावे. तसेच खोडमाशीचा प्रादुर्भाव न होण्यासाठी 3 ग्रॅम थायोमीथाक्झाम 70 डब्ल्यु अथवा इमिडाक्लोप्रीड प्रती किलो बियानास चोळावे.
पेरणीचे अंतर:
दोन ओळीतील अंतर 45 से.मी. ठेवावे
खते :
पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र : 40 किलो स्फुरद : 40 किलो पालाश दयावे.
पिक संरक्षण:
पिकामंध्ये पोंगेमर दिसत असल्यास डायमिथोएट 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप
आपली शेती व शेती संमंधी उत्पादने, साहीत्याची Online विक्री करा..
OPEN Onlin-Shop Today
शेती तंत्राज्ञान | शेती संदेश | शेती योजना – सोबतच आता + आपले उत्पादने online विक्री साठी स्वत:चे Online-Shop
खालील लिंक वर क्लिक करुन Download करा >>
Click to Download ShetiSeva App from Google Play Store>>
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176
आपले उत्पादने – वस्तुची- विक्री व सेवा स्वत:च्या OnineShop व्दारे करा.
email-info@ShetiSeva.Com, ShetiSeva1@gmail.com
whats app: 8888456301