You are currently viewing कृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मंध्ये online अर्ज करण्यास सुरवात

कृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मंध्ये online अर्ज करण्यास सुरवात

https://ShetiSeva.Com
कृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मंध्ये online अर्ज करण्यास सुरवात


->कृषि औजारे
->कृषि औजारे बँक

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पदधतीने माहिती पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज करावेत. सदरील कार्याक्रमाचे लक्षांक ऑनलाईन पदधतीने शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात येणार आहेत.
वेबसाईल लिंक-> https://mahadbtmahait.gov.in/
नोंदणी करीता लिंक -> https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin

https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर शेतकरी स्वत: मोबाईल अथवा संघनकाच्या मदतीने अर्ज करु शकतात करीता सोबतच्या Aaple_Sarkar_DBT_Portal.pdf या फाईल मधील माहीतीच्या मदतीने सोप्या पदधतीने करता येईल.
सोबत मदतीची फाईल नसल्यास ->
https://shetiseva.com/wp-content/uploads/2020/09/Aaple_Sarkar_DBT_Portal_User_Manual_Marathi.pdf

वरील लिंक वर क्लिक करुन फाईल download करु शकता.

शेतीसेवा
खालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176