हवामान सूचना:-
दिनांक: १८ ऑक्टोबर २०२२
वेळ : १३.००

 • Post author:
 • Post category:
 • Post last modified:18 October 2022
 • Reading time:1 mins read

हवामान अंदाज:- प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सौजन्य :मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Continue Readingहवामान सूचना:-
दिनांक: १८ ऑक्टोबर २०२२
वेळ : १३.००

हवामान सूचना:-

 • Post author:
 • Post category:
 • Post last modified:13 October 2022
 • Reading time:1 mins read

हवामान सूचना:-दिनांक: १२ ऑक्टोबर २०२२वेळ : १५.०० हवामान अंदाज:- प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सौजन्य :मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Continue Readingहवामान सूचना:-

एक गाव एक विविध वस्तु भांडार सुरु करा..

 • Post author:
 • Post category:
 • Post comments:0 Comments
 • Post last modified:16 August 2020
 • Reading time:1 mins read

One Village ONe Departmental Storeकाय विक्री होवु शकते:गावामंध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाच यादी कराधान्य, दाळी, हळकुंड, मिरची, मसाले,भाज्या, फळे, टरबुज, पपई, द्राक्ष,मनुका, सुकवलेल्या भाज्या,कुरवडया, पापडया, पापड, लोणचे,हातमागाच्या वस्तु, रुखवद, मास्क, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तु,गांडुळ खत, रोपे, कलमे,व ईतर अनेक वस्तु.15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….शेती सेवा वर - My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide…

Continue Readingएक गाव एक विविध वस्तु भांडार सुरु करा..

शेती सेवा वर आपले Online-Shop सुरु करा

 • Post author:
 • Post category:
 • Post comments:0 Comments
 • Post last modified:16 August 2020
 • Reading time:1 mins read

15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….शेती सेवा वर - My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.com किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

Continue Readingशेती सेवा वर आपले Online-Shop सुरु करा