एक गाव एक विविध वस्तु भांडार सुरु करा..

 • One Village ONe Departmental Store
 • काय विक्री होवु शकते:
 • गावामंध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाच यादी करा
 • धान्य, दाळी, हळकुंड, मिरची, मसाले,
 • भाज्या, फळे, टरबुज, पपई, द्राक्ष,मनुका, सुकवलेल्या भाज्या,
 • कुरवडया, पापडया, पापड, लोणचे,
 • हातमागाच्या वस्तु, रुखवद, मास्क, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तु,
 • गांडुळ खत, रोपे, कलमे,
 • व ईतर अनेक वस्तु.
 • 15 ऑगष्ट ते 15 सष्टेंबर विषेश सुट….
 • शेती सेवा वर – My Account- पर्याय निवडुन -Register As Venter बटन वापरुन नोंदणी करा. व नंतर कधीही login करुन आपण आपले Product ची माहीती जसे फोटो, किंमत, ईतर माहीती भरु शकता व कधीही व कितीही वेळा बदलु शकता. online Stock, Product show -hide हे सुदध पर्याय वापरु शकता.
 • काही अडचणी आल्या पेज च्या शेवटी जावुन contact us अर्ज भरु शकता अथवा info@shetiseva.com किंवा shetiseva1@gmail.com वर संपर्क करु शकता.

Leave a Reply