हवामान सूचना:-

हवामान सूचना:-
दिनांक: १२ ऑक्टोबर २०२२
वेळ : १५.००

हवामान अंदाज:- प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे

सौजन्य :
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी