रोपवाटीका योजना(2020 ची नवीन) – राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

संपुर्ण माहीती/ मार्गदर्शक सुचना, अर्ज लाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा ->
https://shetiseva.com/wp-content/uploads/2020/09/nursery-scheme-2020.pdf

->प्रत्येक तालुक्यामंध्ये रोपवाटीका लक्षांक आहे.
->2.30 लक्ष अनुदान.
->राज्यभरामंध्ये रोपवाटीका उभारणीसाठी जिल्हावार अनुदान व लक्षांक.
->योजनेस सुरवात झाली आहे.

शेतीसेवा
खालिल लिंक व्दारे शेती सेवा 2.1 मोबाईल ॲप download करु शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176
whats app 8888456301