कडबा कुट्टी यंत्र
₹23,000.00
रुद्रनी इंडस्ट्रीज लातूर
? डेमो व कोटेशन साठी संपर्क करा –मो. 9922547999, 9975342999.
? रुद्रानी इंडस्ट्रीज तर्फे वर्ष भराची वॉरांटी व त्या नंतर ही सर्व्हिस आम्ही पुरवतो ?
? 3-HP ,3फेस
मोटर साहीता-Rs,27000.
बिगर.मोटार-Rs.20500.
? 3-HP ,1फेस
मोटर साहीता-Rs,28000.
बिगर.मोटार-Rs.20500.
?5-HP,3फेस
मोटार साहीत.RS.32000
बिगर मोटार.-RS.24000
4hp इंजिन सोबत 37000
रुद्रानी कडबा कृटी यंत्र
प्रिय मित्रानो शेळी पालन व गोपालन उद्योगासाठी आम्ही सर्वोत्तम दर्जाची मशीन उपलब्ध करून
देत आहोत .
सिंगल फेज वर -3एच.पी., 5 एच.पी. मोटरवर चालणारी हायस्पीड मशिन असल्यामुळे विजेची बचत
सर्व प्रकारचा चारा उदा. ऊस , मका , कडवळ व गवत अशा प्रकारची ओली वैरण तसेच ज्वारी , मक्याचा वाळलेला कडबा जनावरांना खाणेस योग्य अशी बारीक कुट्टी करते.
मशिनचे सर्व पार्ट एम.एस. (लोखंडी) मध्ये असल्यामुळे दुरुस्तीचा खर्च उद् भवत नाही.
घरगुती लाईट कनेक्शनवर चालते , स्वतंत्र थ्रीफेज कनेक्शनची आवश्यकता नाही.
दातेरी पुशर रोलर असल्यामुळे चारा अपोआप पुढे ढकलला जातो
सर्व फिरत्या पार्टस वर कवर असल्यामुळे अपघात होण्याची भीती ना
♻️whatsapp- https://wa.me/message/ICWB65LTGPMFC1
☝️*आपण आपला शुभ नाव व गावाचे नाव द्यावे*.?
??आपले व्हिडिओ यूट्यूब सुधा आहेत
YouTube- https://www.youtube.com/user/visionindustries999
?Facebook- https://www.facebook.com/Rudrani-Industries-Latur-597822497569039/
??adress map- https://maps.app.goo.gl/eAAXspb6bEikQE6K9
आपला मोल्यावान वेळ दिल्या बदल आभारी आहोत.??
Vendor Information
- Store Name: Rudrani industries
- Vendor: Rudrani industries
-
Address:
D15, additional MIDC,Latur-413512
Near sant Tukaram school
Latur 413512
Maharashtra - No ratings found yet!
Reviews
There are no reviews yet.