पाणबुडी पंप व मोटार नियंत्रक मोबाईलव्दारे चलीत – Three Phase
₹4,999.00
उत्पादनाचे वर्णन:
शेतकरी बांधवांनसाठी अतीशय उपयुक्त असे – ईलेक्टीक पंप अथवा मोटार मोबाईल व्दारे सहजा सहजी दूरस्थ स्थानावरुन बंद व सुरु करण्यासाठी दर्जेदार नियंत्रक. या नियंत्रकामुळे शेतकरी आपल्या शेतातील पंप माबाईलव्दारे म्हणजेस SMS संदेश अथवा मिस कॉल व्दारे बंद अथवा सुरु करु शकतात. तसेच लाईट अथवा पिकास पाणी देण्याच्या गरजे नुसार दिवसातुन तीन वेळा निश्चीत करुन नोंद करु शकतात व नोंद केलेल्या वेळेस काहीही नकरता पंप सुरु अथवा बंद होईल. नियंत्रकामुळे पाण्याची मोठी बचत होईल, मोटार किंवा पंप सुरु बंद करण्यासाठी सातत्याने जाने येणे गरज पडणार नाही, रात्री बे रात्री सापाचा धोका कमी होईल व गरजेप्रमाणे जेव्हा पाहीजे तेव्हाच आपला पंप बंद अथवा सुरु करता येईल व वेळेची, पाण्याची व ईलेक्ट्रीसीटीची मोठी बचत होईल व साप ईंचु ई. धोका कमी होईल. यासाठी नियंत्रक विक्कत घेणाऱ्यांस एक नियमीत सुरु असणारे सिम कार्ड घ्यावे लागेल त्याव्दारेच सर्व संदेश मोबाईल वर येतील.
हे GMS आधारीत पंप नियंत्रक हे प्रगत सूक्ष्म नियंत्रक तंत्रज्ञान व गुणवत्ता प्रक्रिया व्दारे तयार करण्यात आले आहे. नियंत्रकावर एक वर्ष वारंटी व सात दिवसाची बदलीची हमी आहे. सदरील नियंत्रक हे 5
वापरकर्ते व्दारा नियंत्रीत केले जावु शकते.
Product Dimensions : 15 x 15 x 10 cm; 450 Grams
Date First Available : 17 September 2020
Manufacturer : TECHTANTRA
ASIN : B08JCFC6B4
Country of Origin : India
Manufacturer : TECHTANTRA, 318, Raut Arcade, opposite subway, Virar (East), Mumbai – 401305, Maharashtra, India. customer care +91 7219304123
Item Weight : 450 g
Item Dimensions LxWxH : 15 x 15 x 10 Centimeters
Net Quantity : 1.00 count
Included Components : Wireless GSM based Pump Controller + High Gain Antenna
Generic Name : Pump and motor controller
ईतर माहीती:
आकार व वजन : 15 x 15 x 10 cm; 450 Grams
उत्पादक : TECHTANTRA
ASIN : B08JCFC6B4
उत्पादक माहीती : TECHTANTRA, 318, Raut Arcade, opposite subway, Virar (East), Mumbai – 401305, Maharashtra, India. customer care +91 7219304123
नियंत्रक संख्या : 01
सोबत येणारे साहीत्य : GSM आधारीत पंप नियंत्रक + उच्च लाभ देणारा अँटेना
सामान्य नाव/ Generic name : Pump and motor controller / पंप व मोटार नियंत्रक
Description
- मोबाईल व्दारे मिस कॉल देवुन पाणबुडी पंप बंद व सुरु करणे
- सर्व प्रकारच्या इलेक्ट्रीक पंप साठी उपयुक्त (सिंगल फेज, थ्रि फेज किंवा सबमरसीबल पंप)
- सर्व प्रकारच्या स्टारटर व MCB पॅनल करीता अनुकुल. AC Main लाईन ची अवस्था मोबाईलवर SMS व्दारे मिळते.
- मोबाईल वरुन SMS पाठवुन मोटार बंद अथवा सुरु करता येते.
- स्वयंचलित पणे पंप बंद/सुरु करण्यासाठी (SMS पाठवता) रोजसाठी तिन वेळापत्रके तयार करु शकतो – ज्या नुसार दिलेल्या वेळेनुसार दिवसातुन तीन वेळेस पंप सुरु व बंद स्वयंचलित/काहीही नकरता होईल. गरजे बंद व सुरु होण्याच्या नुसार 1 ते 3 वेळा नोंदवु शकता.
- ॲड्रॉइड ॲप व्दारे सुदधा पंप नियंत्रीत करु शकता.
- हे GMS आधारीत पंप नियंत्रक हे प्रगत सूक्ष्म नियंत्रक तंत्रज्ञान व गुणवत्ता प्रक्रिया व्दारे तयार करण्यात आले आहे.
- नियंत्रकावर एक वर्ष वारंटी व सात दिवसाची बदलीची हमी आहे.
- सदरील नियंत्रक हे 5 वापरकर्ते व्दारा नियंत्रीत केले जावु शकते.
Vendor Information
- Store Name: Sheti Seva Nanded
- Vendor: Sheti Seva Nanded
-
Address:
Nanded 431602
Maharashtra - 5.00 rating from 1 review
-
- Sale!
Acrid 1.5 Plus
- ₹510.00
- Add to basket
-
- Sale!
Boot A12 Plus
- ₹610.00
- Add to basket
Reviews
There are no reviews yet.