शेती सेवा संदेश

रब्बी ज्वारी : पेरणी कालावधी, बिज प्रक्रीया खते वापर ई बाबतीत माहीती.रब्बी ज्वारी ची पेरणी करीता 10 किलो बियाणे प्रती हेक्टरी …

तण नाशकाचा वापर : गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई, उस, सुर्यफुल कांदा, भेंडी, मिरची, वांगी. गहु – पेरणी नंतर परंतु उगवणीपूर्वी …

डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईतकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीआणिडॉ. ए.डी.पांडागळेकापूस संशोधन केंद्र, नांदेडवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर …

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापनखोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा …

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ …

करडई लागवड करडई लागवड प्रस्तावना: रब्बी पिकाची निवड करताना कमी  पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणा-या आणि अवर्षणाचा ताण सहन करणा-या …